फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .

फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .
 फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .

भाज्यांचे प्रकार :- { गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार ,फ्लॉवर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा बाजूला काढून वजन केला .भाज्या कट करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल गरम करून त्यात लोणचे मसाला टाकले .व ते मिश्रण भाज्यांमध्ये ओतले .नीटहलवून घेवून ते मिश्रण मुरण्यास ठेवले.

    
                                             लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-


अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
एकून दर
एकून किमत
१]
गाजर



२]
फ्लावर



३]
मिरची



४]
हिरवे वटाने



५]
टोम्याटो



६]
मिट



७]
तेल



८]
इंधन



९]
लोणचे मसाला



१०]
प्याकेजिंग



११]




१२]
एकून खर्च :


Comments

Popular posts from this blog

मानवी शरीरातील रक्त गट चेक करणे

मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवणे .