प्रकल्प आहवाल
**प्रकल्प आहवाल**
विद्यार्थ्याचे नाव :- सुनिल शिवशरण
विनायक ठाणेकर
मार्गदर्शक शिक्षकाचे नाव :- सौ.रेशमा मॅडम .
प्रोजेक्टचे नाव :- पोह्याचे लाडू बनवणे
सेक्शन :- गृह आरोग्य विभाग
कोर्स :- DBRT
*अनुक्रमणिका*
अ.क्र.
|
विषय
|
१.
|
प्रस्तावना
|
२.
|
महत्व
|
३.
|
उददेश
|
४.
|
प्रकल्पाची निवड
|
५.
|
अपेक्षित कौशल्य
|
६.
|
साधने
|
७.
|
साहित्य
|
८.
|
अडचणी /अनुभव
|
९.
|
अंदाजपत्रक
|
१०.
|
फोटो
|
प्रस्तावना :-
थंडीच्या दिवसात स्निग्धपादार्त खालेले चांगले असतात .म्हणून पोहे पासून लाडू बनवले .
महत्व :-
ज्या पदार्थातून जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ मिळतात ती थंडीच्य दिवसात पोहेच्या लाडूत प्रोटीन , कॅलरीज ,फॅट हि जीवनसत्व मिळतात .जी शरीरासाठी आवशक असतात .
उद्देश :-
अन्नापादार्थातून प्रोटीन , कॅलरीज ,फॅट जीवनसत्वाचे प्रमाण कसे राखावे . अन्नापदार्थ पॅकिंग करून मार्केटिंग करणे हे शिकलो .तयार केलेल्या पदार्थाची कोस्ठींग काढणे शिकलो .
प्रकल्पाची निवड :-
थंडीसाठी पौष्टिक पदार्थाचे महत्व व गरज लक्षात घेउन हा प्रकल्प केला. पोहयापासून लाडू बनवने हे माहित झाले.
अपेक्षित कौशल्य :-
अन्नापदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची माहिती होती .लाडू कसे बांधतात हे माहित झाले .लाडू बनवण्यासाठी पाक कसा हवा हे माहित झाले .
साधने :-
गॅस ,किसणी,कढई,उलाथने, ताट, पॅकिंग इ .......
साहित्य :-
५०० gm पोहे , २५०gm खोबरे ,१२५ gm शेंगदाणे , खसखस ५० gm , ५०० gm गुळ, १२५ gm तूप , अर्धा वाटी दुध
कृती :-
प्रथम खोबरे किसून घेतले. शेंगदाणे भाजून त्याची टरपल वेगळी केले व मिक्सर मध्ये थोडे बारीक करून गेतले .किसलेले खोबरे थोडे भाजून घेतले. पोहे थोड्या तुपात भाजून घेतले व नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेतले. खसखस भाजून घेतले.( खसखस भाजताना मंद आचेवर भाजावी .)
पाक बनवण्याची कृती :-
प्रथम कढईत २-३ चमचे तूप घातले. नंतर गुळ किसून तुपात घातला.मंद आचेवर पाक तयार केला. पाक तयार होत असताना त्यात अर्धी वाटी दुध घातले.त्याच पाकात बारीक केलेले पोहे,किसलेले खोबरे, शेंगदाणे , खसखस, मनुके , चाळूली घातली.सर्व पदार्थ पाकात चांगल्या प्रकारे मिक्स केले.मिश्रण एका ताटात काढून त्याचे छोटे-छोटे लाडू बांधले.शेवटी लाडूसाठी लागणारे कॉस्टिंग काढले. पॅकिंग तयार केलेले लाडू स्टॅडिंग पाउज मध्ये घालून पॅकिंग मशीनवर पॅक केले.व त्यावर लेबल लावले. पॅकिंगचे तारीख, किंमत, वजन, पदार्थ टिकण्याची तारीख लिहली .
अडचणी :-
लाडू बांधताना लाडूचा आकार छोटा-मोटा होत होता.लाडू मिश्रण गरम असतानाच बांधावे लागले त्यात थोडे भाजले.
निरीक्षण:-
१) पोहे पासून बनवलेले लाडू खूप पौष्टीक असतात ते समजले .
२) पोह्यापासून बनवलेले लाडू आपण ८ ते १० दिवस एका बरणीत भरून ठेवू शकतो .
३) ८ ते १० दिवसापर्यंत त्याची चव आहे तशीच राहते.
४) लाडू चवीस्ट असल्यामुळे मार्केटिंगसाठी काही प्रोबलेम येत नाही.
कॉस्टिंग:-
अनु क्र
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
दर
|
एकूण किंमत
|
१]
|
पोहे
|
५०० gm
|
३०
|
१५
|
2]
|
खोबरे
|
२५० gm
|
१२०
|
3०
|
३]
|
शेंगदाणे
|
१२५ gm
|
९०
|
११.२५
|
४]
|
खसखस
|
५० gm
|
१००
|
५
|
५]
|
गुळ
|
५०० gm
|
४४
|
२२
|
६]
|
तूप
|
१२५ gm
|
८०
|
१०
|
७]
|
दुध
|
५०० ml
|
३८
|
१९
|
८]
|
मनुके
|
१५ gm
|
१५
|
१५
|
९]
|
चाळूली
|
२५ gm
|
२५
|
२५
|
१०]
|
गॅस
|
२० मि
|
५
|
१०
|
१२]
|
लाईट
|
५ मि
|
5
|
५
|
१२]
|
पॅकिंग
|
१०
| ||
१३]
|
मजुरी
|
-
|
15%
|
३१
|
१४]
|
एकून खर्च
|
२४१
|
फोटो :-


Comments
Post a Comment